शालार्थ प्रणाली : CONFIGURATION-2


शाळा CODE; GENERATE झाल्यानंतर SIGNING AUTHORITY व OFFICE DETAILS भरूनच CONFIGURATION पूर्ण होते.

प्रस्तावना :-
  • USER ID आणि PASSWORD टाकल्यावर वरील  WINDOW OPEN होईल.  यात वरती फक्त २ OPTION  दिसतील. १) WORKLIST  २) REPORTS ... आपल्याला फक्त WORKLIST मध्ये काम करावयाचे आहे.



  • MOUSE  ने WORKLIST वर CLICK करा किंवा F८ दाबून KEYBOARD वरील ARROW च्या सहायाने WORKLIST वरील OPTION पहा.
  • WORKLIST मध्ये ४ OPTION दिसतील ...१) DCPS (defined contribution pension scheme )  .. २) PAYROLL  .. ३)GPF (general provident fund).. ४) LOANS & ADVANCES  या प्रत्येक OPTION  ला SUB-OPTION ही  आहेत. त्या OPTION  वर CURSER  नेले असता ते आपल्याला पहावयास मिळतील ..
  • सध्या फक्त PAYROLL शी आपले काम आहे. त्यामुळे त्यातील SUB-OPTION आपण पाहू... खालील चित्रात आपणाला PAYROLL मधील MAIN 6 OPTION दिसत आहेत . तसेच पहिल्या MAIN OPTION PROFILE ORG. /OFFICE मधील आणखी SUB-OPTION दिले आहेत.
अ) OFFICE PROFILE / SIGINING AUTHORITY  :

WORKLIST > PAYROLL >PROFILE >PROFILE ORAG./OFFICE        INFORMATION..
                             * खालील WINDOW OPEN होईल..
टीप - लाल रंगाने * या चिन्हासाहित दाखवलेल्या जागा भरणे अनिवार्य आहे ; अन्यथा माहिती पूर्ण होत नाही...
प्रथम EDIT या OPTION वर CLICK  करावे...
अ) PARENT  DEPARTMENT  BY DEFAULT  दिले असेल.  
ब) या FORM मध्ये  मुख्याध्यापकांचे नाव , DESIGNATION (GRADABLE  मुख्याध्यापक असतील तर मुख्याध्यापक ,नाहीतर IN -CHARGE मुख्याध्यापक असे निवडावे.) ,तसेच सदर व्यक्ती मुख्याध्यापक पदावर कधी पासून आहे ती दिनाक लिहायची आहे.
  • TAN NO.(TAX DEDUCTION & COLLECTION ACCOUNT NO ) हा PAN NO.सारखा असणारा NO. आहे.तो आपणाला OFFICE मधून मिळेल.महानगरपालिकेसाठी तो OFFICE चाच आहे.
  • WARD निवडताना आपल्या  AREA मधील TAX चे मुख्यालय  कोठे आहे ते लिहावे. जसे ठाण्यासाठी ठाणे, कल्याण इ .. 
क ) BANK DETAILS -  शाळेचे पगार ज्या बँकेत जमा होतात त्या बँकेचे नाव, शाखेचे नाव  ,ACCOUNT NO. व खातेप्रकार निवडून भरायचे आहे. सर्व शिक्षा अंतर्गत येत असलेल्या खात्याविषयी माहिती द्यायची नाही ;फक्त वेतनाशी संबंधित बँकेची माहिती भरावयाची आहे ; तसेच कर्मचारी यांचे वैयक्तिक BANK खाते याविषयी याठिकाणी माहिती येणार नाही.ती आपल्याला पुढे  दुसरीकडे  भरायची आहे.  
  • उदा.:- महानगरपालिकेसाठी शिक्षणाधिकारी/प्रशासकीय अधिकारी यांचा ACCOUNT  NO.सगळ्यांसाठी येईल. तो वेगळाच असावा असे नाही.जसा ठाणे महापालीकेसाठी तो CANARA BANK नौपाड्याचा आहे.
  • REMARKS मध्ये एखादा झालेला बदल आपण नोदवू शकतो.( जसे, मुख्याध्यापकांचे नाव बदलले असेल तर इ .).
  • सर्व FORM भरून झाल्यावर माहिती SAVE करावी...
  • नंतर BACK या बटनावर CLICK करून मागे यावे ..
ब) OFFICE DETAILS :


                           
                       WORKLIST  > PAYROLL  > PROFILE > OFFICE DETAILS
  • रील  WINDOW OPEN होईल . यामध्ये आपल्या शाळेविषयी माहिती भरावयाची आहे.
  • शाळेचे नाव, नंतर  निवडा.
  • नंतर DISTRICT ,TALUKA  ,ADDRESS ,PIN CODE ही माहिती भरावी.
  • यातील OFFICE ORGANIZATION CLASS  हा पर्याय भरताना आपली शाळा कोणत्या HRA (HOUSE RENT ALLOWANCE) CLASS मध्ये येते तो निवडावा.यासाठी २००८ चा G.R. पाहता येईल. महापालिका कोणत्या गटात मोडते ते पाहावे. ठाणे महापालिका CLASS A (HRA -३०%)मध्ये मोडते.
  • शाळा HILLY ,TRIBAL ,NAXALITE AREA  मधील आहे का ?या प्रश्नांची माहिती द्यावी . ALLOWANCES मध्ये त्याचा उपयोग होईल.
  • शेवटी माहिती पूर्ण झाल्यावर ती "SAVE " हा पर्याय निवडून SAVE करावी ; ती APPROVAL साठी REPORTING DDO कडे जाईल ...
टीप -
या दोन्ही पानांवर कुठला हि बदल केला तरी शाळा REPORTING DDO कडून पुन्हा APPROVE करावी लागते.अन्यथा STATUS PENDING असा दाखवला जातो..



आता  ती  शाळा APPROVE साठी गेली असेल.
अश्या प्रकारे शालार्थ प्रणालीचा पहिला टप्पा / भाग पूर्ण झाला...