M BILL GENERATION :2

BILL GENERATION :2


 थोडक्यात काय ??:
या भागात प्रत्यक्ष BILL तयार करायचे असून ;त्याद्वारे वेग-वेगळे REPORTS काढावयाचे आहेत.


  •  प्रत्येक महिन्याला PAYBILL निर्माण करायचे आहे.
  WORKLIST  > PAYROLL > PAYROLL GENERATION  > GENERATE PAY BILL
 


  • वर्ष,महिना ,BILL NO./ BILL GROUP या गोष्टी भरून खालील GENERATE PAYBILL वर CLICK करावे.
PAYBILL तयार होईल व खालील WINDOW ओपेन होईल.


यामध्ये आपले जेवढे BILL GROUP (BILL GROUP MAINTAINANCE मध्ये) बनवले असतील तेवढी बिले तयार होतील.

  • विभिन्न REPORTS :
या करिता खालील PATH ने जावे लागेल.
REPORTS > PAYROLL >ALL REPORTS 
 OUTER , INNER ,PAGEWISE ,GROUPWISE ,बँक STATEMENT ,AQUITATANCE ROLL , INTEREST LOANS& ADVANCES ,OTHER ..असे विविध REPORT तयार होतात.पाहिजे त्यावर CLICK केले असता हवा तो REPORT मिळवता येतो..
 खाली सर्व REPORTS LINK देत आहे.