M शालार्थ प्रणाली:CONFIGURATION…१



शालार्थ प्रणाली:CONFIGURATION…१
(शाळांचे CODE तयार करणे)



थोडक्यात.....नक्की काय ?
                 CONFIGURATION या टप्प्यात नक्की काय करायचय तर...
टप्पा १ : DDO LEVEL २ चा CODE व शाळेसाठी DDO CODE / USER NAME बनवायचे आहे. 
टप्पा २ : शाळा DDO CODE तयार करून शाळेला एक प्रमुख नेमायचा आहे, व शाळेची माहिती भरून आपली शाळा मान्यतेसाठी(APPROVE) REPORTING DDO कडे पाठवायची आहे.

  •  CONFIGURATION करताना आपल्याला शालार्थशी संबंधित MASTER DATA CENTER (MDC) वर काम करावयाचे आहे. MDC म्हणजेMASTER DATA CENTER.. माहितीचा एकत्रित साठा.. 
टप्पा १ 

प्रथम शालार्थ च्या WEBSITE वर जावे ..
http://www.shalarth.maharashtra.gov.in/
USER ID - MDC .
PASSWORD - ??? (collect from office)टाकून LOGIN  करावे.

अ}  
आता आपल्याला  एक  window पहावयास मिळेल..तिच्यामध्ये ह्या  path ने जावे.


  •  STATE ADMIN >ADMIN OFFICE MASTER 


या ठिकाणी फक्त आपली administration office आहे का हे तपासायचे आहे.
  • STATE ADMIN >DISTRICT OFFICE 


इथे आपले district office आहे का हे पहावयाचे आहे. दुसरे  अपेक्षित नाही..


  


  • STATE ADMIN > DEPARTMENT OFFICE   


येथेही फक्त आपले DEPARTMENT  तपासायचे आहे..   जसे EDUCATION DEPARTMENT PRIMARY.......


ब }
आता आपले काम सुरु झाले...
DDO LVL2 व शाळेचे (DDO LVL 1) CODE बनवणे.
१) DDO LVL २ चा CODE :
state admin >Reporting DDO For District/Taluka Offices
     या window वर जाल ..



 इथे आपल्याला DDO LVL२ चा USER ID मिळतो..
त्यासाठी Defining LEVEL2 DDO for office having no DDO Code यावर CLICK करा.
नंतर खालील window open होईल .


  • इथे TREASURY NAME ,SUB-TREASURY NAME आपल्या तालुक्याच्या अनुषंगाने भरावयाचे आहेत.
  • ADMIN OFFICE मध्ये जिल्हा परिषद असे निवडावे. 
  • DISTRICT OFFICE, ADMINISTRATIVE DEPT.,FIELD DEPT.  DROP DOWN  LIST मधून निवडायचे आहे.
  • OFFICE NAME -पंचायत समिती ,कल्याण असे लिहावे.
  • DDO NAME -गटशिक्षणाधिकारी नाव लिहायचे आहे. 
टीप-
 TREASURY  NAME ,SUB-TREASURY NAME,ADMIN OFFICE ,DISTRICT OFFICE हि माहिती भरल्यावर लगेच आपला DDO LVL2 चा CODE तयार होईल.



२)DDO LVL १/शाळेचा CODE :

 या ठिकाणी आपल्या शाळेचे ID तयार होतात..

State Admin ->Create Admin Office


 या ठिकाणी खालील माहिती भरावी..
  1. ADMIN OFFICE - जिल्हा परिषद ,DISTRICT OFFICE व DEPARTMENT- PRIMARY EDUCATION DEPARTMENT SELECT करावे.
  2. FINAL LEVEL मध्ये LVL४ निवडावे .
  3. DDO CODE LVL२ (तो मागच्या STEP मध्ये गटशिक्षणाधिकारी यांचा मिळाला आहे.) तो टाकावा.
  4. DDO CODE LVL ३ (जो शिक्षणाधिकारी ,जिल्हा परिषद यांचा आहे.)तो भरावा.
  5. DDO LVL४ (जो CHIEF ACCOUNTANT & FINANCE EXECUTIVE /C.A.F.O. चा आहे.) तो भरावा .
  6. ***DDO चे नाव (इथे मुख्याध्यापकाचे नाव लिहावे.)
  7. ***GENDER (इथे मुख्याध्यापकाचे)
  8. SUB-TREASURY NAME भरावे.(TREASURY NAME  LVL२ चा CODE लिहिल्यावर आपोआप तयार होईल.) 
  9. DDO DESIGNATION मध्ये HEADMASTER कि INCHARGE HM ते लिहावे.
  10. OFFICE NAME (शाळेचे नाव)
  11. माहिती SAVE करा.
आता आपल्या शाळेचा CODE अपोआप तयार होईल..तो लिहून ठेवावा.
नंतर खालील प्रकारे तक्त्याच्या स्वरूपात DDO ,DDO LVL २,DDO LVL ३, LVL ४ अश्या HIERCHY LEVEL मध्ये माहिती दिसेल ..
 
CODE वर CLICK केल्यानंतर  त्या खाली तो कुठल्या शाळेचा आहे ,ते नाव दिसेल.. अश्या प्रकारे सर्व शाळांचे CODE तयार करायचे आहेत. 
हा CODE USER NAME मध्ये उपयोगात येणार आहे.
शाळेचा USER NAME = CODE _AST 
तर DEFAULT PASSWORD  = ifms123..


आणि मग  प्रणाली मध्ये माहिती भरावयाची आहे....
टप्पा २ सुरु ..