M DATA ENTRY ...

                                  DATA ENTRY ...


थोडक्यात काय??
या भागामध्ये खालील टप्पे येतात...
} BILL GROUP MAINTENANCE ..
}EMPLOYEE DETAILS / EMPLOYEE CONFIG. FORM 




१} BILL GROUP MAINTENANCE :

     अ)  WORKLIST > PAYROLL > OFFICE  INFO > BILL GROUP MAINTEAINCE

               DDO LVL 2 (REPORTING DDO) ने SCHEME दिल्यानंतर आपण BILL GROUP बनवू शकतो.
  • SCHEME SELECT केली असता SCHEME CODE व BILL GROUP ID आपोआप तयार होईल.
  • BILL GROUP DESCRIPTION मध्ये " BILL GROUP FOR TMC SCHOOL NO .२६ SHIKSHAN SEVAK  " असे नाव आपण लिहू शकतो. DESCRIPTION महत्वाचे आहे..
  •  वरील WINDOW OPEN  होईल. यामध्ये शाळेतील EMPLOYEE संबंधित BILL -GROUP तयार करावयाचा आहे. सर्व  EMPLOYEE एकाच BILL GROUP मध्ये ठेवता येतात. नाहीतर वेगवेगळे BILL GROUP बनवता येतात.  जसे  १) TEACHING STAFF BILL GROUP  २) NON-TEACHING STAFF BILL GROUP ३) शिक्षण सेवक  BILL GROUP..
  • SCHEME , TYPE OF POST ( PERMANENT ,TEMPORARY ) ,GROUP ( आपल्याशी संबंधित  CLASS -C  , CLASS-D)  हा GROUP निवडावा लागेल .माहिती भरून SAVE केले असता आपला BILL GROUP तयार होईल. 
.२} EMPLOYEE DETAILS / EMPLOYEE CONFIG FORM :


प्रत्येक EMPLOYEE ची १) EMPLOYEE PERSONAL  DETAIL  २) OFFICE DETAILS ३) BANK /DCPS /GPF DETAILS  ४) GIS DETAILS  ५) NOMINEE DETAILS  ६) PHOTO & SIGN DETAIL माहिती भरावयाची आह्रे.
  • ही सर्व माहिती भरण्यासाठी आपल्याला हा FORM शिक्षकांचा भरून घ्यावा लागेल.. त्यामुळे कामाला सोपे जाईन.  त्यासाठी खालील LINK वर CLICK करा.
शिक्षक माहिती FORM ( BY अब्दुल शफीक सर) 
  •   WORKLIST >PAYROLL > EMPLOYEE CONF.. FORM FOR SHALARTH > NEW FORM हा OPTION निवडावा


  • यानंतर वरील  छोटी WINDOW OPEN होईल. या मध्ये एक प्रश्न विचारला जाईल. त्याचे उत्तर "NO" निवडावे .तरच EMPLOYEE DETAIL संबंधी WINDOW OPEN होईल .
  •  NO निवडल्यानंतर खालील WINDOW  ओपेन होईल.
टीप :
  •   या WINDOW मध्ये आडवे वरती ६ TAB दिले आहेत.त्या प्रत्येक TAB मध्ये माहिती भरावयाची आहे.  ती माहिती भरून झाली तरच  खालील  "FORWARD TO DDO" हा पर्याय  निवडा. प्रत्येक  TAB  भरून झाल्यावर तो निवडू नका. सगळे भरून झाल्यावरच निवडा .
  • तसेच सर्व ६ TAB ची माहिती एकाच वेळी आपल्याकडे नसल्यास जेवढी माहिती आपण भरली आहे ती " SAVE AS DRAFT " निवडून SAVE करून ठेवा. म्हणजे पुढच्या वेळेस  ती माहिती पुन्हा भरावी लागणार नाही. जेवढी  माहिती अपूर्ण असेल तीच भरावी लागेल.
(  DRAFT मधील FORM खालील PATH ने पाहता येतील  WORKLIST > PAYROLL > EMPLOYEE FORM FOR SHALARTH > VIEW DRAFT FORMS..)
  • अ)   EMPLOYEE DETAILS :
 OPEN  झालेल्या WINDOW मधील पहिला TAB EMPLOYEE PERSONAL  DETAIL हा आहे.तो BY DEFAULT निवडलेला असतो. तो खालील WINDOW मध्ये दाखवला आहे.

 (माहिती साठी दोन WINDOW मध्ये तोTAB OPEN केलेला आहे . प्रत्यक्षात तो एकाच WINDOW मध्ये दिसेल.)
  •  यामध्ये आपल्याला UID (UNIQUE IDENTIFICATION NUMBER / आधार कार्ड NO ) भरावयाचा आहे.तो नसेल तर  EID (ENROLMENT  ID ) भरावयाचा आहे. हा २८ अंकी NO. आधारच्या पावतीवरून मिळेल त्या पावती विषयी माहिती खाली चित्रात दिली आहे.

  • तसेच यामध्ये आपले पूर्ण नाव मराठी , ENGLISH  मध्ये भरावयाचे आहे. त्या सोबत POSTAL ADDRESS भरावयाचा आहे.आपली वैयक्तिक विचारलेली माहिती व्यवस्थित भरावी.
  • QUALIFICATION दोन प्रकारे भरायचे आहे. PRIMARY &SECONDARY.. 

  • ब) OFFICE  DETAILS :   
आता वरील TAB मधील दुसरा TAB निवडा.. त्यामध्ये OFFICE DETAILS द्यावयाचे आहेत.
एकच TAB आहे परंतु माहिती साठी २ WINDOW मध्ये OPEN  केला आहे.

  •  या TAB मध्ये आपले DEPARTMENT BY DEFAULT दिलेले आहे. त्या खाली CADRE (आपला क्लास C /क्लास D )भरावयाचा आहे.
  •  DATE OF JOINING ,PAY COMMISSION (शिक्षणसेवकासाठी 6TH PAY COMMISSION न निवडता CONSOLIDATED PAY हा पर्याय निवडावा .कारण त्यांना FIX मानधन आहे. ) ,DESIGNATION (पदनाम) भरावयाचे आहे.
  •  PAY  SCALE ,PAY IN PAY BAND ,भरायचा आहे. मगBASIC PAY आपोआप तयार होईल.
(जसे,PAY  SCALE - ५२००-२०२०० ,PAY IN PAY BAND- GREAD PAY सोडून येणारे BASIC भरावे.मग SYSTEM आपोआप BASIC तयार करतो. )
  •  CURRENT POST यांची माहिती भरावयाची आहे. DESIGNATION व  CURRENT POST एकच आहे. निवडल्यानंतर CURRENT INSTITUTE , INSTITUTION ADDRESS / PHONE NO आपोआप येतील..
  • NAME OF POST AT FIRST APPOINTMENT मध्ये नोकरीला प्रथम काय म्हणून लागलो होतो ,ती POST लिहावी.
  • DATE OF JOINING CURRENT POST IN CURRENT INSTITUTE मध्ये त्या POST वर  सध्याच्या शाळेत आल्याची दिनांक लिहायची आहे.
  •  INDIVIDUAL APPROVAL ORDER NO आणि APPROVAL DATE NO. भरावयाचा तो आपल्या पहिल्या JOINING चा  आहे.

  • BANK /DCPS (DEFINED CONTRIBUTION PENSION SCHEME ) /GPF (GENERAL PROVIDENT FUND /सामान्य  भविष्य निधी ) DETAILS 
OFFICE DETAILS चा TAB भरून झाल्यानंतर पुढचा BANK/DCPS /GPF DETAILS चा TAB निवडावा.

  •  या TAB मध्ये आपल्या स्वत:च्या BANK DETAILS ची माहिती भरावयाची आहे.BRANCH NAME निवडले की IFSC CODE आपोआप तयार होतो.
  •  DCPS DETAILS  द्यावयाचे आहेत. DCPS ही PENSION SCHEME ०१  NOV.२००५ नंतर  नोकरीला लागलेल्यांसाठी आहे .DCPS म्हणजे अंशदायी PENSION योजना ..ती महानगरपालिकेसाठी लागू नाही. 
  • त्यामुळे DCPS ला  NO असे सर्व कर्मचाऱ्यांना लिहायचे आहे. तसेच १/११/२००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांनी PF मध्ये NOT APPLICABLE असे निवडावे. बाकीच्यांनी PF ची माहिती द्यावी .
  • PF DETAILS देताना A /C MAINTAINED BY DEPARTMENT असे निवडावे. ,ACCOUNT NO.,SERIES DESCRIP.भरावयाचे  आहे.SERIES NO महापालीकेना नसतो.

  • GIS (GROUP INSURANCE SCHEME /सामूहिक विमा योजना )DETAILS : 
BANK DETAILS भरून झाल्यानतर पुढील GIS चा TAB  निवडावा. 
GROUP INSURANCE SCHEME महानगरपालिकेला लागू नाही.

  • NOMINEE (वारसदार म्हणून नामांकित केलेला व्यक्ती)  DETAILS :
GIS च्या TAB पुढील TAB NOMINEE निवडावा


पाहिजे तेवढे NOMINEE आपण देवू शकतो.. माहिती भरली कि "ADD " वर CLICK करावे.मग ते नाव खाली चौकोनात येईल. पुन्हा वरील FORM मोकळा होईल ;तिथे आपण पुढचा  NOMINEE देवू शकतो.
  •  ज्यांना आपल्या खात्याचा वारसदार म्हणून निवडायचे आहे त्याची माहिती व त्याचे खात्यातील % इथे भरावयाचे आहे. पत्ता ,जन्मतारीख ,नाते ही  माहितीही भरवायची आहे. 
  • एकापेक्षा अनेकांना NOMINEE म्हणून ADD करता येते.(जसे, मला माझ्या पत्नीला २५% ,आईला २५% ,मुलाला ३५% , वडिलांना १५% असे विभाजन करावयाचे असेल तरी ते करता येते.त्यासाठी प्रथम एकाची माहिती भरावी ;त्याला किती % द्यावयाचे आहे ते लिहावे आणि नंतर खालील "ADD" BUTTON दाबावे. मग पुढच्या NOMINEE ची माहिती भरावी. असे कितीही NOMINEE आपण ADD करू शकतो .)

  • PHOTO / SIGN :
सर्वात शेवटची PHOTO/SIGN हि TAB निवडावी.

  •  इथे प्रत्येकाला आपला स्वता:चा PHOTO आणि SIGN UPLOAD करायची आहे. 
  • UPLOAD करावा लागणारा PHOTO / SIGN  SCAN करून किंवा MOBILE मध्ये CAMERA च्या सहायाने काढून कॉम्पुटर मध्ये घ्यावा /घ्यावी. TAB  मधील BROWSE BUTTON निवडून कॉम्पुटर मध्ये तो फोटो/सही कुठे आहे तो पत्ता निवडून UPLOAD FILE हा पर्याय निवडावा. ती सही/फोटो शालार्थ प्रणाली मध्ये उपलब्ध होईल.

अश्या  प्रकारे प्रत्येक कर्मचारी प्रणालीमध्ये नोंदवायचा आहे. नोंदवलेला कर्मचारी APPROVAL   साठी REPORTING DDO ला FORWARDED TO DDO  करावयाचा आहे......
हा DATA ENTRY चा भाग इथेच संपतो.........

.